आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

BhanX: सोपे मराठी मार्गदर्शन

BhanX मराठी भाषेत व्यावहारिक, नवशिक्यांसाठी सोपी eBooks बनवते. AI, नो-कोड टूल्स आणि ऑटोमेशन यांसारखे विषय आपल्या भाषेत, पायरी-पायरीने शिकता यावेत, हा आमचा उद्देश आहे.

प्रत्येक पुस्तकात प्रत्यक्ष कृती, उदाहरणे आणि तयार टेम्प्लेट्स असतात. आमची सर्व उदाहरणे, नावे आणि आकडे काल्पनिक आहेत. उत्पन्न किंवा निकालाची हमी आम्ही देत नाही.

संपर्क

ईमेल: support@bhanx.com
फोन: +91 7972932926
सोशल: Facebook · Instagram (@bhanxdigital)

कॉम्बो पॅक पहा

Scroll to Top