मदत आणि प्रश्न

मदत

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डाउनलोड कसे करायचे?

पेमेंट यशस्वी झाल्यावर डाउनलोड लिंक लगेच मिळते. ती न दिसल्यास support@bhanx.com वर ऑर्डर क्रमांकासह ईमेल करा.

डाउनलोड लिंक हरवली तर?

support@bhanx.com वर ऑर्डर क्रमांक आणि खरेदीचा ईमेल पाठवा. आम्ही पुन्हा लिंक पाठवू.

हे लाइफटाइम ॲक्सेस आहे का?

डाउनलोड केलेल्या PDF फाइल्स तुमच्याकडे कायम राहतात.

पुस्तके मराठीत आहेत का?

हो, तिन्ही पुस्तके आणि 100 प्रॉम्प्ट्स मराठीत आहेत. काही AI टूल्सची नावे इंग्रजीत ठेवली आहेत.

मला कोडिंग यावे लागेल का?

नाही. पुस्तक 2 आणि 3 मध्ये नो-कोड टूल्स वापरले आहेत.

मी पूर्ण नवशिक्या आहे, चालेल का?

हो. पुस्तक 1 पासून सुरुवात करा. प्रत्येक पुस्तकात पायऱ्या स्पष्ट आहेत.

मोबाइलवर वाचता येईल का?

हो. PDF मोबाइल, टॅबलेट आणि लॅपटॉपवर उघडतात.

ही प्रिंट काढता येतील का?

वैयक्तिक वापरासाठी हो. पुनर्विक्री, वितरण किंवा सार्वजनिक पुनर्प्रकाशन परवानगीशिवाय करता येत नाही.

यातून पैसे कमावता येतील का?

ही पुस्तके व्यावहारिक मार्गदर्शन देतात. उत्पन्न, विक्री किंवा निकालाची हमी देत नाहीत. निकाल तुमच्या प्रयत्नावर आणि बाजारावर अवलंबून असतात.

परतावा मिळेल का?

डिजिटल उत्पादनाच्या परतावा नियमांसाठी परतावा धोरण पहा.

शंका असल्यास संपर्क कसा करायचा?

ईमेल: support@bhanx.com · फोन: +91 7972932926. संपर्क पान.

Scroll to Top